मासिक पाळी न आल्यास काय करावे | मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळी न आल्यास काय करावे याविषयी मला प्रत्येक जण विचारत असता आणि हा विषय थोडासा गंभीर आहे पण लोकांना याविषयी योग्य सल्ला नाही मिळाला तर याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो म्हणून आपण या लेखामध्ये मासिक पाळी न आल्यास काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.

तर अगोदर आपण जाणून घेऊ मासिक पाळी मेंस्ट्रुअल सायकल म्हणजे महिलांच्या जीवनामधील हा एक अविभाज्य भाग असतो सामान्यतः मासिक पाळी 21 ते 35 या दिवसांमध्ये येते तसेच दोन ते सात दिवसांनी यांचा कालावधी असतो तर यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला पिरेड  जर ती योग्य वेळ येत नसतील तर अशा कंडिशन मध्ये त्याला Amenorrheaअसं म्हटलं जातं पण दोन टाईपचे असतात प्रायमरी आणि सेकंडरी Amenorrhea हे काय असते याबद्दल सविस्तर तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण याचे काय योग्य ते उपाय आहेत ते बघूयात.

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरगुती उपाय

Primary Amenorrhea  

वय वर्ष 14 ते 16 दरम्यान मासिक पाळी ला सुरुवात होते पण काही महिलांना मासिक पाळी उशिरा यायला सुरुवात होते ज्याची की मासिक पाळी उशिरा सुरू होते अशा स्थितीला Amenorrhea म्हटलं जातं आणि 

Secondary Amenorrhea

असा असतो की तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक का तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर या स्थितीला सेकंडरी म्हटलं जातं

आता मी तुम्हाला काही Amenorrhea ची लक्षणे सांगतो की जसे की तुमची डोकेदुखी होत फारच होत असेल दृष्टी तुमची बदली असेल तसे होत असेल चेहऱ्यावर अधिक किस घेत असतील केस गळती होत असेल तुमच्या स्तनाचा आकार यांमध्ये बदल होत असतील त्यांना मधून स्त्राव होत असेल अशी काही आणण्याची लक्षण आहे.

त्यापैकी काही लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला Amenorrhea झालेला आहे असं तुम्ही गृहीत धरू शकतात असं नाहीये की या मधील काही साईड इफेक्ट दिसत असतील आणि तुम्हाला झालेला आहे यासाठी तुम्ही योग्य ते उपाय केले तर नक्कीच तुमची मासिक पाळी योग्य वेळ येईल

मासिक पाळी न आल्यास काय करावे? मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी न आल्यास आणि कोणते योग्य ते उपाय करावे याबद्दल आता तू मला स्टेप-बाय-स्टेप खालच्या प्रोसेसमध्ये करून जाईल तुम्ही नक्की वाचा

बडीशेप खा 

बडीशेप तुम्हाला प्रत्येकालाच माहीत असेल बडीशेप बडीशेप तुम्ही एक लाख पाण्यामध्ये दोन चमचे तुम्हाला बडीशेप नेसायची ते रात्रभर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी योग्य प्रकारे काढून घ्यायचे आणि त्याचे नेहमी सेवन करायचे जर तुम्ही नियमित सेवन करत असाल तर नक्कीच तुमचे तुम्हाला मदत होईल

गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड वापरा

गरम पाण्याची पिशवी किंवा हेंटिंग पॅड हे तुम्हाला माहित आहेत का हे प्रत्येकाच्या घरी असले पाहिजे कारण याचा खूप काही उपयोग होतो जर तुम्ही मासिक पाळी मध्ये योग्य वेळेस येत नसेल तर तुम्ही गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग कार्ड वापरता तुम्ही ऑर्थोपेडिक थेट बेल्ट देखील वापरू शकता.

ते तुम्हाला एका ठिकाणी फलक करावा लागेल स्वीट चालू करावा लागेल आणि जेव्हा तुम्ही अंथरुणावर आराम करत असाल तेव्हा मस्त उष्णतेने तो तुम्हाला शेख घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल आणि तुमचे मासिक पाळी योग्य वेळेस येण्यास मदत होईल

दालचिनी

दालचिनी दालचिनी तर सांगा सर्वांना माहितीच आहे दालचिनी चा उपयोग आपण एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकायची आणि तुम्हाला काही आठवडे ते सेवन करत राहायचे त्यामुळे काय होईल की तुम्ही तुम्हाला जे मासिक पाळी आहे ती योग्य वेळेस येण्यास मदत होईल

हर्बल नॉन-कॅफिनेटेड चहा प्या

हरबल नोन काफीनाटेड  चहा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा कोणताही हर्बल चहा गरम पातळ पदार्थ पिऊन तुम्हाला जर तुम्ही सेवन करत असाल तर तुम्हाला त्याची मासिक पाळी योग्य वेळ देण्यात मदत होईल आणि आणि जर तुमची मासिक पाळी अनियमित चालू असेल किंवा कधी पण येत असेल तर ते तुम्हाला योग्य त्या वेळेस येण्यासाठी देखील मदत होईल

मैदा खाणे बंद करा

मैद्याची जे काही पदार्थ असतात ते तुम्हाला खाणे बंद करावे लागेल कारण हे मैद्याचे पदार्थ असतात ते मासिक पाळी मध्ये योग्य नसतात त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी मध्ये योग्य वेळी घेण्यास त्रास होतो त्यामुळे मैदाचे जे काही पदार्थ असतात ते तुम्ही खाने काही महिन्यांसाठी म्हणजे जोपर्यंत तुमची मासिक पाळी योग्य वेळेस येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे खाणे बंद करावे लागेल

 दूध- हळद

दूध आणि हळद हे तर तुम्हाला माहितीच आहे दुधामध्ये तुम्हाला एक चमचा हळद टाकून निमित्त त्याचं जोपर्यंत तुमचे पीरियड्स योग्य वेळेस येत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला सेवन करायचं आहे

दररोज एक चमचा फ्लॅक्ससीड खा

फ्लॅक्ससीड काय असतो तुम्हाला माहिती आहे का मराठीमध्ये त्याला आयुष्य च्या बिया असं म्हटलं जातं या जर तुम्ही नेहमीच खात असाल तर तुमच्या नक्कीच तुमच्या पाळी मासिक पाळी येण्यासाठी मदत होईल

कच्ची पपई

कच्ची पपई तुम्हाला रोज खावी लागेल त्याची पपई ने देखील योग्य वेळ येण्यास मदत होतो किंवा त्याचा तुम्ही ज्यूस देखील घेऊ शकता त्यामुळे देखील तुम्हाला मदत होईल

गायीचं तूप

गाईचे तूप आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतं जर तुम्ही गाईच्या तुपाचा तुमच्या आहारात डेली मध्ये एक चमचा जर समावेश केला तर तुमच्या शरीर एकदम सुदृढ बनतात आणि त्यामुळे तुमचा मासिक पाळी येण्यास आणि माता आणि मतता येण्यास मदत होईल

Ghee

ओवा आणि गूळ

रात्री एक ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा ओवा टाकायचे आणि थोडंसं गुरु टाकायचे आणि ते सगळ पाणी जी आहे सकाळी अनुशापोटी दररोज सेवन करायचे त्यामुळे तुमची पाळी योग्य वेळेस येईल

शेवग्याची शेंग किंवा मोरिंगा पावडर

शेवग्याच्या शेंगा तुमच्या खाण्या मध्ये समावेश करा कारण शेवग्याच्या शेंगा हे मासिक पाळी मध्ये खूप उपयुक्त ठरतात आणि त्यामुळे तुमची मासिक पाळी योग्य असे येते आणि त्यामध्ये यामुळे तुम्हाला तुमच्या शरीर सुदृढ विक्रीसाठी देखील त्याचा उपयोग होतो


मासिक पाळी यावी ह्यासाठी आपल्या चहामध्ये किंवा कॉफीमध्ये दालचिनी घाला

मासिक पाळी येण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता चहा आणि जे काही आपण कॉफी बनवतो त्या मध्ये तुम्ही काय कराव थोडसं दालचिनी खालचा त्यामुळे होतं काय की तुमची मासिक पाळी योग्य होण्याची वेळ येण्यास मदत होते

अळीवाची खीर

 पाळी योग्य वेळेत येण्यासाठी तुम्ही काय करा फ्लॅक्ससीड मध्ये आडवी ची खीर बनवू शकता किंवा त्याचे लाडू बनवून देखील तुम्ही खाऊ शकतात

चॉकलेट खा काम होईल

मासिक पाळी आली असेल तर चॉकलेट करू शकतात त्यामुळे देखील भरपूर काही आराम मिळतो चॉकलेटमध्ये भरपूर काही प्रमाणामध्ये जे योग्य ते आनंद निर्माण करणारे हार्मोन्स असतात त्यामुळे तुम्हाला देते ते खूप काही मदत करतील

वजन कमी करा

वजन  असेल तर येथे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे जर तुमचे वजन जास्त असेल तर हा देखील दुरुपयोग आहे त्यामुळे तुम्ही काय करा की तुमच्या वजन कंट्रोल ठेवा त्यासाठी तुम्ही योग्य डेली व्यायाम केला पाहिजे

ताण घेऊ नका

तान  घे ना तुम्ही कमी केलं पाहिजे तान घेतल्यामुळे देखील तुमच्या पाळी येण्यास थोडीशी दिफिकल्टी निर्माण होते

पाळी उशिरा का येते ?

पाळी उशिरा येणे मागे भरपूर काही कारणे आहेत जर तुम्ही योग्य वेळी योग्य तो आहार घेतला तर तुमची पाळी योग्य ती येईल तुम्ही जंकफूड खात असाल तर यामुळे देखील तुमच्या पाळी येण्यासाठी दुष्परिणाम होतो त्यामुळे तुम्ही योग्य तो योग्य तो आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा नेहमी सुखात यामुळे तुमची पाळी योग्य वयात येईल

थांबलेली पाळी येण्यासाठी उपाय?

जर तुमची पाळी थांबलेली असेल आणि आणि व्यक्ती योग्य वेळेत येत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता योग्य तो आहार घ्या तो तुम्हाला खूप काही मदत करेल तुमची पाळी योग्य वेळेत येण्यासाठी आणि जर तुमची पाळी चांगली असेल तर तू नेहमी सेवन करा चॉकलेट थोडे पाणी प्या आणि मी राहा त्यामुळे तुमची पाळी योग्य वेळ येईल

Post a Comment

0 Comments